Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah An-Nasr — Ayah 3

110:3
فَسَبِّحۡ بِحَمۡدِ رَبِّكَ وَٱسۡتَغۡفِرۡهُۚ إِنَّهُۥ كَانَ تَوَّابَۢا ٣
तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे.