Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Sad — Ayah 44

38:44
وَخُذۡ بِيَدِكَ ضِغۡثٗا فَٱضۡرِب بِّهِۦ وَلَا تَحۡنَثۡۗ إِنَّا وَجَدۡنَٰهُ صَابِرٗاۚ نِّعۡمَ ٱلۡعَبۡدُ إِنَّهُۥٓ أَوَّابٞ ٤٤
आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.1 खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा.
Footnotes
  • [1] (१) आजारपणाच्या दिवसात शुश्रुषा करणाऱ्या पत्नीशी कसल्या तरी गोष्टीवर नाराज होऊन हजरत अय्यूब यांनी तिला शंभर कोडे (ंहंटर) मारण्याची शपथ घेतली होती. रोगमुक्त झाल्यानंतर अल्लाहने सांगितले की शंभर काड्यांचा एक झाडू घेऊन तिला मार, म्हणजे तुझी शपथ पूर्ण होईल.