Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Az-Zumar — Ayah 75

39:75
وَتَرَى ٱلۡمَلَٰٓئِكَةَ حَآفِّينَ مِنۡ حَوۡلِ ٱلۡعَرۡشِ يُسَبِّحُونَ بِحَمۡدِ رَبِّهِمۡۚ وَقُضِيَ بَيۡنَهُم بِٱلۡحَقِّۚ وَقِيلَ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ رَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ ٧٥
आणि तुम्ही फरिश्त्यांना अल्लाहच्या अर्श (सिंहासना) भोवती घेरा बनवित, आपल्या पालनकर्त्याची प्रशंसा आणि पावित्र्याचे गुणगान करताना पाहाल,1 आणि त्यांच्या दरम्यान न्यायपूर्ण फैसला केला जाईल, आणि सांगितले जाईल की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो समस्त विश्वाचा स्वामी व पालनकर्ता आहे.
Footnotes
  • [1] (१) अल्लाहच्या फैसल्यानंतर जेव्हा ईमान राखणारे जन्नतमध्ये आणि काफिर (इन्कारी) व अनेक ईश्वरांची पूजा करणारे जहन्नममध्ये दाखल होतील. आयतीत त्यानंतरची गोष्ट सांगितली गेली आहे की फरिश्ते अल्लाहच्या अर्श (सिंहासना) भोवती घेरा करून अल्लाहची स्तुती - प्रशंसा व त्याच्या पवित्रतेचे गुणगान करण्यात मग्न असतील.