Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Ghafir — Ayah 40

40:40
مَنۡ عَمِلَ سَيِّئَةٗ فَلَا يُجۡزَىٰٓ إِلَّا مِثۡلَهَاۖ وَمَنۡ عَمِلَ صَٰلِحٗا مِّن ذَكَرٍ أَوۡ أُنثَىٰ وَهُوَ مُؤۡمِنٞ فَأُوْلَٰٓئِكَ يَدۡخُلُونَ ٱلۡجَنَّةَ يُرۡزَقُونَ فِيهَا بِغَيۡرِ حِسَابٖ ٤٠
ज्याने अपराध (दुष्कर्म केला आहे, त्याला तर तेवढाच मोबदला मिळेल आणि ज्याने नेकी (सत्कर्म) केले आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो ईमान राखणाराही असेल तर असे लोक1 जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिथे अगणित रोजी (आजिविका) प्राप्त करतील.
Footnotes
  • [1] (१) अर्थात ते लोक जे ईमान राखणारेही असतील आणि सत्कर्म करणारेही. याचा उघड अर्थ असा की सत्कर्माविना ईमान किंवा ईमानाविना सत्कर्म अल्लाहजवळ कवडी मोलाचेही नसेल. अल्लाहजवळ सफलता प्राप्तीकरिता ईमानासोबत नेकी (सत्कर्म) आणि नेकीसोबत ईमान असणे अत्यावश्यक आहे.