Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Ghafir — Ayah 63

40:63
كَذَٰلِكَ يُؤۡفَكُ ٱلَّذِينَ كَانُواْ بِـَٔايَٰتِ ٱللَّهِ يَجۡحَدُونَ ٦٣
त्याच प्रकारे ते लोक देखील बहकाविले जात राहिले, जे अल्लाहच्या आयतींचा इन्कार करीत होते.1
Footnotes
  • [1] (१) मग त्या दगडातून साकार केलेल्या मूर्त्या असोत, पैगंबर आणि औलिया असोत, व कबरी-समाधीमध्ये गाडले गेलेली माणसे असोत, मदतीसाठी कोणालाही पुकारू नका, त्यांच्या नावाचे चढावे (नजराणे) चढवू नका, त्यांच्या नावाचा जाप (वजीफा) करू नका, त्यांचे भय बाळगू नका आणि त्यांच्याशी आस बाळगू नका. कारण हे सर्व उपासनेचेच प्रकार आहेत जो केवळ एकमेव अल्लाहचा हक्क आहे.