Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Fussilat — Ayah 34

41:34
وَلَا تَسۡتَوِي ٱلۡحَسَنَةُ وَلَا ٱلسَّيِّئَةُۚ ٱدۡفَعۡ بِٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُ فَإِذَا ٱلَّذِي بَيۡنَكَ وَبَيۡنَهُۥ عَدَٰوَةٞ كَأَنَّهُۥ وَلِيٌّ حَمِيمٞ ٣٤
आणि सत्कर्म व दुष्कर्म समान असू शकत नाही, वाईट गोष्टीचे भलेपणाने निवारण करा, मग तोच, ज्याच्या व तुमच्या दरम्यान शत्रूता आहे, असा होईल जणू जीवलग मित्र.1
Footnotes
  • [1] (१) हे मोठे महत्त्वपूर्ण नैतिक मार्गदर्शन आहे की दुराचाराला सदाचाराने टाळा, अर्थात दुराचाराचे उत्तर उपकाराने, अत्याचाराचे क्षमाशीलतेने, क्रोधाचे. धैर्य संयमाने आणि अप्रिय गोष्टींचे, समजावून सांगून दिले जावे अशाने दूरचा जवळ आणि रक्तपिपासू तुमचा चाहता आणि जीवलग दोस्त बनेल.