Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Ash-Shuraa — Ayah 25

42:25
وَهُوَ ٱلَّذِي يَقۡبَلُ ٱلتَّوۡبَةَ عَنۡ عِبَادِهِۦ وَيَعۡفُواْ عَنِ ٱلسَّيِّـَٔاتِ وَيَعۡلَمُ مَا تَفۡعَلُونَ ٢٥
आणि तोच आहे जो आपल्या दासांची तौबा (क्षमा - याचना) कबूल करतो1 आणि अपराधांना क्षमा करतो आणि तुम्ही जे काही करीत आहात, ते सर्व जाणतो.
Footnotes
  • [1] (१) तौबा (क्षमा - याचना) चा अर्थ अपराधावर पश्चात्ताप करून लज्जित होणे आणि भविष्यात तो गुन्हा न करण्याचा दृढसंकल्प करणे. केवळ तोंडाने तौबा करणे व तो गुन्हा आणि अवज्ञाकारीतेचे कर्म करीत राहणे, आणि तौबाचा देखावा करणे खऱ्या अर्थाने तौबा नव्हे. ही तर तौबाची थट्टा-मस्करी होय. तरी देखील मनापासून केलेली सच्ची तौबा अल्लाह अवश्य कबूल करतो.