Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Ash-Shuraa — Ayah 31

42:31
وَمَآ أَنتُم بِمُعۡجِزِينَ فِي ٱلۡأَرۡضِۖ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِن وَلِيّٖ وَلَا نَصِيرٖ ٣١
आणि तुम्ही आम्हाला धरतीवर अगतिक (लाचार) करणारे नाहीत. आणि तुमच्यासाठी अल्लाहखेरीज कोणीही मित्र - सहाय्यक नाही आणि ना कोणी मदत करणारा.