Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Az-Zukhruf — Ayah 12

43:12
وَٱلَّذِي خَلَقَ ٱلۡأَزۡوَٰجَ كُلَّهَا وَجَعَلَ لَكُم مِّنَ ٱلۡفُلۡكِ وَٱلۡأَنۡعَٰمِ مَا تَرۡكَبُونَ ١٢
आणि ज्याने सर्व वस्तूंच्या जोड्या1 बनविल्या आणि तुमच्या (वाहना) करिता नौका बनविल्या आणि चतुष्पाद पशु निर्माण केले, ज्यांच्यावर तुम्ही स्वार होता.
Footnotes
  • [1] (१) प्रत्येक वस्तू जोडी-जोडीने बनविली. नर-मादी, वनस्पती, शेती, फळ-फूल आणि प्राणी सर्वांत नर मादी आहेत. काहींच्या मते यास अभिप्रेत एकमेकांची प्रतिकूल वस्तू होत. उदा. उजेड आणि अंधार, रोग आणि स्वास्थ्य, न्याय व अन्याय, सत्य - असत्य, भलेपणा आणि बुरेपणा, ईमान आणि कुप्र (विश्वास व नकार) नरमी आणि सक्ती वगैरे. काहीच्या मते जोडी, प्रकाराच्या अर्थाने आहे. अर्थात सर्वच प्रकारांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे.