Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Qaf — Ayah 44

50:44
يَوۡمَ تَشَقَّقُ ٱلۡأَرۡضُ عَنۡهُمۡ سِرَاعٗاۚ ذَٰلِكَ حَشۡرٌ عَلَيۡنَا يَسِيرٞ ٤٤
ज्या दिवशी जमीन विदीर्ण होईल आणि हे धावत पळत (बाहेर पडतील) हे एकत्रित करणे आमच्यासाठी फार सोपे आहे.