Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Qaf — Ayah 5

50:5
بَلۡ كَذَّبُواْ بِٱلۡحَقِّ لَمَّا جَآءَهُمۡ فَهُمۡ فِيٓ أَمۡرٖ مَّرِيجٍ ٥
तथापि त्यांनी सत्य गोष्टीला खोटे म्हटले, जेव्हा ती त्यांच्याजवळ पोहचली, तेव्हा ते गोंधळात पडले आहेत.