Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah At-Tur — Ayah 28

52:28
إِنَّا كُنَّا مِن قَبۡلُ نَدۡعُوهُۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلۡبَرُّ ٱلرَّحِيمُ ٢٨
आम्ही याच्या पूर्वीही त्याला पुकारत होतो. निःसंशय, तो मोठा उपकार करणारा आणि मोठा दया करणारा आहे.