Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah As-Saf — Ayah 13

61:13
وَأُخۡرَىٰ تُحِبُّونَهَاۖ نَصۡرٞ مِّنَ ٱللَّهِ وَفَتۡحٞ قَرِيبٞۗ وَبَشِّرِ ٱلۡمُؤۡمِنِينَ ١٣
आणि तुम्हाला एक दुसरी देणगीही प्रदान करील, जी तुम्ही इच्छिता, ती आहे अल्लाहची मदत आणि लवकरच प्राप्त होणारा विजय आणि ईमान राखणाऱ्यांना खूशखबर द्या.