Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah As-Saf — Ayah 5

61:5
وَإِذۡ قَالَ مُوسَىٰ لِقَوۡمِهِۦ يَٰقَوۡمِ لِمَ تُؤۡذُونَنِي وَقَد تَّعۡلَمُونَ أَنِّي رَسُولُ ٱللَّهِ إِلَيۡكُمۡۖ فَلَمَّا زَاغُوٓاْ أَزَاغَ ٱللَّهُ قُلُوبَهُمۡۚ وَٱللَّهُ لَا يَهۡدِي ٱلۡقَوۡمَ ٱلۡفَٰسِقِينَ ٥
आणि (स्मरण करा) जेव्हा मूसाने आपल्या समुदायाच्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही मला क्लेश यातना का देत आहात, वास्तविक तुम्हाला चांगले माहीत आहे की मी तुमच्याकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे. तर जेव्हा ते लोक वाकडेच राहिले तेव्हा अल्लाहने त्यांच्या हृदयांना आणखी वाकडे करून टाकले, आणि अल्लाह अवज्ञाकारी जनसमूहाला मार्ग दाखवित नाही.