Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Jumu'ah — Ayah 1

62:1
يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِ ٱلۡمَلِكِ ٱلۡقُدُّوسِ ٱلۡعَزِيزِ ٱلۡحَكِيمِ ١
आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.