Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Jumu'ah — Ayah 11

62:11
وَإِذَا رَأَوۡاْ تِجَٰرَةً أَوۡ لَهۡوًا ٱنفَضُّوٓاْ إِلَيۡهَا وَتَرَكُوكَ قَآئِمٗاۚ قُلۡ مَا عِندَ ٱللَّهِ خَيۡرٞ مِّنَ ٱللَّهۡوِ وَمِنَ ٱلتِّجَٰرَةِۚ وَٱللَّهُ خَيۡرُ ٱلرَّٰزِقِينَ ١١
आणि जेव्हा एखादा सौदा विकताना पाहतात किंवा एखादा तमाशा दृष्टीस पडला असता त्याकडे धावतात आणि तुम्हाला उभेच सोडून देतात. (तुम्ही) सांगा की अल्लाहजवळ जे काही आहे ते खेळ आणि व्यापारापेक्षा अधिक चांगले आहे आणि अल्लाह सर्वांत चांगला रोजी देणारा (अन्नदाता) आहे.