Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Jumu'ah — Ayah 8

62:8
قُلۡ إِنَّ ٱلۡمَوۡتَ ٱلَّذِي تَفِرُّونَ مِنۡهُ فَإِنَّهُۥ مُلَٰقِيكُمۡۖ ثُمَّ تُرَدُّونَ إِلَىٰ عَٰلِمِ ٱلۡغَيۡبِ وَٱلشَّهَٰدَةِ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ ٨
सांगा की, ज्या मृत्युपासून तुम्ही पळ काढत आहात, तो तर तुम्हाला अवश्य येऊन गाठेल, मग तुम्ही सर्व, लपलेल्या व उघड गोष्टींना जाणणाऱ्या अल्लाहकडे परतविले जाल आणि मग तो दाखविल की तुम्ही कसकसे कर्म करीत राहिलात.