Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Munafiqun — Ayah 8

63:8
يَقُولُونَ لَئِن رَّجَعۡنَآ إِلَى ٱلۡمَدِينَةِ لَيُخۡرِجَنَّ ٱلۡأَعَزُّ مِنۡهَا ٱلۡأَذَلَّۚ وَلِلَّهِ ٱلۡعِزَّةُ وَلِرَسُولِهِۦ وَلِلۡمُؤۡمِنِينَ وَلَٰكِنَّ ٱلۡمُنَٰفِقِينَ لَا يَعۡلَمُونَ ٨
हे म्हणतात की जर आम्ही आता परतून मदीना येथे गेलो तर प्रतिष्ठा बाळगणारा, अपमानितास तेथून बाहेर काढील. (ऐका) मान-प्रतिष्ठा तर केवळ अल्लाहकरिता आणि त्याच्या पैगंबराकरिता व ईमान राखणाऱ्यांकरिता आहे, तथापि हे दांभिक (मुनाफिक) जाणत नाहीत.