Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Muzzammil — Ayah 17

73:17
فَكَيۡفَ تَتَّقُونَ إِن كَفَرۡتُمۡ يَوۡمٗا يَجۡعَلُ ٱلۡوِلۡدَٰنَ شِيبًا ١٧
तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.1
Footnotes
  • [1] (१) कयामतच्या दिवसाची भयानकता एवढी जास्त असेल की खरोखर लहान बालके म्हातारी होतील. हे उदाहरणार्थ सांगितले गेले. हदीसमधील उल्लेखानुसार कयामतच्या दिवशी अल्लाह आदम (अलै.) यांना फर्माविल, आपल्या संततीमधून जहन्नमकरिता वेगळे काढून घ्या. हजरत आदम म्हणतील हे अल्लाह कशा प्रकारे? अल्लाह फर्माविल की प्रत्येक हजारातून ९९९. या वेळी गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल आणि बारके वृद्ध होतील. (अल हदीस, अल बुखारी, तफसीर सूरतुल हज्ज)