Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah An-Nazi'at — Ayah 1

79:1
وَٱلنَّٰزِعَٰتِ غَرۡقٗا ١
बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.1
Footnotes
  • [1] (१) हे प्राण काढणाऱ्या फरिश्त्या ंचे वर्णन आहे. फरिश्ते काफिरांचे प्राण मोठ्या कठोरपणे काढतात आणि तेही शरीरात बुडून.