Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah An-Nazi'at — Ayah 22

79:22
ثُمَّ أَدۡبَرَ يَسۡعَىٰ ٢٢
मग पुन्हा परतला प्रयत्न करीत1
Footnotes
  • [1] (१) अर्थात त्याने ईमान आणि आदेशाचा केवळ इन्कारच केला नाही तर धरतीत उत्पात माजविण्याचा आणि हजरत मूसाशी सामना (विरोध) करण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि जादूगारांना एकत्र करून मूसा (अलै.) यांच्याशी सामना करविला यासाठी की त्यांना खोटे ठरविले जाऊ शकावे.