Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah 'Abasa — Ayah 11

80:11
كـَلَّآ إِنَّهَا تَذۡكِرَةٞ ١١
हे योग्य नाही.1 कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे.
Footnotes
  • [1] (१) अर्थात अशा लोकांचा तर सन्मान वाढविला पाहिजे. त्यांच्याकडून तोंड फिरवून घेणे उचित नव्हे. ही आयत हे स्पष्ट करते की धर्म प्रचारासंदर्भात कोणाला विशेष लेखू नये, किंबहुना गरीब-श्रीमंत, मालक-नोकर, पुरुष-स्त्री, लहान-मोठा, राव-रंक सर्वांना एकसमान समजावे आणि सर्वांना एकत्र संबोधित करावे. मग अल्लाह ज्याला इच्छिल, आपल्या मार्गदर्शनाने उपकृत करेल.