Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Al-Infitar — Ayah 6

82:6
يَٰٓأَيُّهَا ٱلۡإِنسَٰنُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ ٱلۡكَرِيمِ ٦
हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?1
Footnotes
  • [1] (१) अर्थात कोणत्या गोष्टीने तुला धोक्यात ठेवले की तू आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) चा इन्कार केला, ज्याने तुला अस्तित्व प्रदान केले. तुला सुज्ञता प्रदान केली आणि तुझ्यासाठी जीवनोपयोगी साधनसामुग्री तयार केली.